Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कारवाई : बिस्वास

बेळगाव – कर्नाटक उत्तर पश्चिम पदवीधर शिक्षक व पश्चिम प्रादेशिक निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यास, मतदार आचारसंहितेचे उल्लंघन किंवा उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा निवडणूक अधिकारी अमलन आदित्य बिस्वास यांनी दिला आहे. आज शुक्रवारी कर्नाटक उत्तर पश्चिम पदवीधर शिक्षक आणि पश्चिम शिक्षक मतदारसंघातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या …

Read More »

‘ना नफा -ना तोटा’ तत्त्वावर जळाऊ लाकूड विक्री

बेळगाव : “एक हात मदतीचा”आज महागाईचा भस्मासुर फोफावत चालला आहे. त्यात घरगुती साहित्य, गॅस दर, इंधन ऑईल खाद्य तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. तसेच हाताच्या बोटावर जगणाऱ्या नागरिकांना जगायचे कसे हा प्रश्‍न उद्भवला आहे. त्यामुळे या सर्वाचा विचार करून वन टच फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष …

Read More »

डॉ. सरनोबत कुटूंबियाकडून गरजू विद्यार्थ्यांला सहाय्य

बेळगाव : बेळगाव शहरातील केदार क्लिनिकचे संचालक डॉ. समीर सरनोबत व डॉ. सोनाली सरनोबत यांनी खानापूर येथील अनिकेत दळवी या विद्यार्थ्याला वैद्यकीय अभ्यासक्रमाची पुस्तके घेण्यास आर्थिक मदत केली. अनिकेत दळवी नुकतीच नीट परीक्षा उत्तीर्ण झाला असून त्याने बेळगावच्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये वैद्यकीय शाखेसाठी प्रवेश घेतला आहे. त्याची घरची आर्थिक परिस्थिती बेताची …

Read More »