Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

डॉ. सरनोबत कुटूंबियाकडून गरजू विद्यार्थ्यांला सहाय्य

बेळगाव : बेळगाव शहरातील केदार क्लिनिकचे संचालक डॉ. समीर सरनोबत व डॉ. सोनाली सरनोबत यांनी खानापूर येथील अनिकेत दळवी या विद्यार्थ्याला वैद्यकीय अभ्यासक्रमाची पुस्तके घेण्यास आर्थिक मदत केली. अनिकेत दळवी नुकतीच नीट परीक्षा उत्तीर्ण झाला असून त्याने बेळगावच्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये वैद्यकीय शाखेसाठी प्रवेश घेतला आहे. त्याची घरची आर्थिक परिस्थिती बेताची …

Read More »

“गुरूवंदना” कार्यक्रमाला व्यापारी- उद्योजकांकडून सहकार्य

बेळगाव : सकल मराठा समाज बेळगावतर्फे आयोजित गुरुवंदना कार्यक्रम समाजाला संघटित करण्यासाठी अत्यंत स्तुत्य असला तरी असे कार्यक्रम सातत्याने झाले पाहिजेत तरच शहर आणि संपूर्ण जिल्ह्यातील मराठा समाजाची एकजूट होऊ शकते हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे विचार उद्योजक विजय पाटील यांनी व्यक्त केले. बेळगावच्या सकल मराठा समाजातर्फे येत्या रविवार …

Read More »

गवळीवाड्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

रेड क्रॉस मार्फत वैद्यकीय तपासणी खानापूर : बेळगावपासून 70 किलोमीटर लांब असलेल्या रामनगरजवळ गवळीवाडा तालुका खानापूर येथील इयत्ता पहिली ते सहावीच्या सर्व 90 विद्यार्थ्यांना जवळपास 35 हजार रुपये किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या शैक्षणिक साहित्यामध्ये एक बॅग, एक पाऊच, पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर, दोन नोट बुक असे साहित्य …

Read More »