Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

संभाजीराजेंनी घेतली फडणवीसांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेच्या सदस्यपदाचा कार्यकाल ३ मे रोजी संपला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. याबाबतची माहिती संभाजीराजेंनी स्वतः ट्विट करत दिली आहे. गेली ६ वर्षे ते राष्ट्रपती नियुक्त खासदार राहिलेले आहेत. त्यांची पुढील राजकीय भुमिका काय असेल, आगामी …

Read More »

पीव्ही सिंधू उबेर कप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत

मुंबई : बँकॉकमध्ये सुरु असलेल्या उबेर कप स्पर्धेत भारताने अमेरिकेला 4-1ने हरवलं आहे. यामुळे पीव्ही सिंधू आता उबेर कपच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या ड गटातील लढतीत पीव्ही सिंधू जेनी गाईविरुद्ध खेळायला सुरुवात केली. सिंधूने दोन्ही खेळात आपलं वर्चस्व राखलं आणि 26 मिनिटे चाललेल्या सामन्यात …

Read More »

उन्हाळी शिबिराची सांगता; प्रशिक्षकांचा सन्मान

बेळगाव : महाकाली शिक्षण संस्थेचे चेअरमन विवेकराव पाटील यांनी फिनिक्स रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये आयोजित केलेल्या 21 दिवसांच्या उन्हाळी क्रीडा शिबिराची काल रविवारी यशस्वी सांगता झाली उन्हाळी शिबिराच्या सांगता समारंभास प्रमुख पाहुणी म्हणून बेळगावची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ऋतुजा पवार ही उपस्थित होती. त्याचप्रमाणे व्यासपीठावर निमंत्रित पाहुणे म्हणून दिव्यांग राष्ट्रीय टेबल टेनिसपटू मायव्वा सनींगण्णावर, …

Read More »