Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

जैन समाजाची तत्त्वे मानवजातीला कल्याणकारी

राजू पोवार : जैनवाडीत पंचकल्याण महोत्सव निपाणी : ‘जगा आणि जगू द्या’ असा संदेश जैन धर्माने समाजाला दिला आहे. त्याचे अनुकरण केल्यास समाज सुखमय होऊ शकतो. या समाजात त्याची वृत्ती असल्याने त्यांचा विकास होत आहे. समाजातील दानत आणि धार्मिक वृत्ती वाखानण्याजोगी आहे. त्यामुळे जैन समाजाच्या आचार विचार देशाला तारत आहेत, …

Read More »

स्नेहसंमेलनानिमित्त शाळेला दिली प्रवेशद्वाराची भेट

वर्गमित्रांनी जपली सामाजिक बांधिलकी : बोरगाव येथील उपक्रम निपाणी (वार्ता) : स्नेहसंमेलन म्हटले की भोजन, मौज मजा, डि.जे. यासह विविध गोष्टींवर अपाट पैसे खर्च करीत असताना दिसते. या सर्व गोष्टींना फाटा देत बोरगाव येथे प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकलेले वर्गमित्रांनी तब्बल बावीस  वर्षानंतर एकत्र येऊन स्नेहसंमेलन व कृतज्ञता सोहळा कार्यक्रम …

Read More »

काॅंंग्रेसवर महेश हट्टीहोळी नाराज

संकेश्वर (प्रतिनिधी) : चिकोडी जिल्हा काँग्रेस कामगार विभागचे अध्यक्ष महेश हट्टीहोळी हे काॅंग्रेसच्या नेते मंडळींवर कमालीचे नाराज दिसत आहेत. आपण लवकरच काॅंग्रेसला रामराम करुन कन्नड संघटना बळकट करणार असल्याचे ते सांगताहेत. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले, संकेश्वरात काॅंग्रेस पक्ष संघटना बळकट करण्याऐवजी ती खिळखिळी करण्याचे कार्य केले जात आहे. पक्षाचा …

Read More »