Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

‘महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या वतीने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम संपन्न

  येळ्ळूर : येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी येळ्ळूर-अवचारहट्टी रोड येथे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन केले. यावेळी नवीन रोपांना खत घालून मशागत करण्यात आले. ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश समाजात जावा व पर्यावरणाचे रक्षण व्हावे, या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता उघाडे यांनी पर्यावरणाचे महत्त्व …

Read More »

कन्नडसक्तीविरोधात मराठी भाषिक रस्त्यावर उतरणार; 11 ऑगस्ट रोजी महामोर्चा

  बेळगाव : कर्नाटक सरकारने सीमाभागात चालवलेल्या कन्नडसक्तीविरोधात सोमवार दि. 11 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिक रस्त्यावर उतरणार असून पुन्हा एकदा मराठी माणसाची ताकद दिसणार आहे. सीमाभागात कर्नाटक सरकारने कन्नडसक्ती तीव्र केली आहे. सरकारी कार्यालयातील फलकांवरील इंग्रजी व मराठी भाषेतील नामफलक काढून केवळ कन्नड भाषेत नामफलक लावण्यात …

Read More »

युवा समितीच्या वतीने येळ्ळूर येथील प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण

  बेळगाव : युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत येळ्ळूर येथील मराठी मॉडेल प्राथमिक शाळा, येळ्ळूरवाडी मराठी प्राथमिक शाळा, चांगळेश्वरी प्राथमिक शाळा आणि पूर्व प्राथमिक शाळा येळ्ळूर (समिती शाळा) येथे मातृभाषेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. मॉडेल मराठी प्राथमिक शाळा : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे …

Read More »