Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात कोकणची काळीमैना दाखल..

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर बाजारात कोकणची काळीमैना (करवंदे) दाखल झाले आहेत. करवंदे थोडेसे महाग झालेले असले तरी लोक ते खरेदी करुन राणमेव्याचा आस्वाद घेतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. गतवर्षी पाच रुपयाला मिळणारे करवंदे यंदा दहा रुपयाला आणि दहा रुपयांचे करवंदे पंधरा रुपयाला विकत दिले जाताहेत. संकेश्वर बाजारात मोसमी फळातील आंबे, …

Read More »

संकेश्वरात तब्बल दिडशे वर्षानंतर अय्याचार कार्यक्रम : संजय हिरेमठ

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात तब्बल दिडशे वर्षानंतर प्रथमच विशिष्ट पद्धतीने चिरंजीव नागमल्लीकार्जुन यांचा अय्याचार आणि महेश्वर मंत्रोपदेश कार्यक्रम येत्या रविवार दि. १ मे २०२२ रोजी संकेश्वर श्री महालक्ष्मी समुदाय भवन येथे होत असल्याची माहिती संजय शशीधर हिरेमठ (स्वामी) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले, चि.नागमल्लीकार्जन यांचा अय्याचार आणि …

Read More »

युवक काँग्रेसकडून बेळगावात शुक्रवारी आंदोलन

बेळगाव : बेळगावात शुक्रवारी युवक काँग्रेसच्या वतीने भाववाढ आणि राज्य भाजप सरकारच्या 4० टक्के कमिशनच्या निषेधार्थ मोर्चा व जोरदार निदर्शने करण्यात येणार आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, अध्यक्ष मोहम्मद नलपाड, केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, अंजली निंबाळकर, महांतेश कौजलगी, गणेश हुक्केरी, चन्नराज हट्टीहोळी आणि युवा …

Read More »