Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

काकतीवेस रोड येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याची उचल

बेळगाव : काकतीवेस गल्ली, मेन रोड येथे रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवताच महापालिकेतर्फे या ठिकाणच्या कचऱ्याची उचल करून स्वच्छता करण्यात आली. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कचरा टाकला जाऊ नये यासाठी जनजागृती फलक बसविण्यात आला. काकतीवेस गल्ली, मेन रोड येथे रस्त्याकडेला तिला कित्येक वर्षापासून आसपासच्या …

Read More »

घराची भिंत कोसळून एक कामगार ठार

बेळगाव : इमारतीच्या शेजारील घराची मातीची भिंत कोसळून एक कामगार ठार तर दुसरा कामगार जखमी झाला आहे. बेळगावातील मारुती गल्लीत हि दुर्घटना घडली. बेळगावातील मारुती गल्लीतील मारुती मंदिराच्या मागे असलेल्या वृंदावन हॉटेलजवळ एक भव्य वास्तू तयार होत आहे. इमारतीच्या शेजारी असलेल्या घराची भिंत कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेल्याने एका बांधकाम …

Read More »

दुचाकी चोरट्यांना टिळकवाडी पोलिसांकडून अटक

बेळगाव : टिळकवाडी येथील कांता अपार्टमेंटच्या वाचमनने दुचाकी चोरी झाल्याची तक्रार टिळकवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपास करून दोन दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून 1 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 8 दुचाकी जप्त केल्या असून या …

Read More »