Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात उद्या दिवंगत महनिय व्यक्तींना रक्तदानाने श्रध्दांजली..

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ दिवंगत डॉ. सचिन मुरगुडे, डॉ. श्वेता मुरगुडे, कन्या शिया मुरगुडे, नगरसेवक संजय नष्टी, श्रीमती सुशिला शिवलिंग दड्डीमनी यांचे स्मरणार्थ उद्या रविवार दि. २४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन येथील संकेश्वर-गडहिंग्लज रस्ता रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये करण्यात …

Read More »

गोकाक सीपीआय, पीएसआयपासून आम्हाला संरक्षण द्या

बबली कुटुंबियांकडून जिल्हाधिकाऱ्यांना गाऱ्हाणे बेळगाव : गोकाक सीपीआय गोपाळ राठोड आणि पीएसआय पोलीस अधिकारी आपल्यावर अन्याय करत असून आपल्याला न्याय मिळावा आणि त्यांच्यापासून संरक्षण मिळावे, अशी मागणी करत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या प्रसारमाध्यमांसमोर बबली कुटुंबियांनी आपले गाऱ्हाणे मांडले. जून २०२१ मध्ये गोकाक तालुक्यातील महांतेश नगर परिसरात मालदिन्नी क्रॉस नजीक सायंकाळी …

Read More »

ग्रामीण विकास आणि पंचायत राज दिनाच्या निमित्ताने उद्या विशेष ग्रामसभा

बेळगाव : पंचायतराज दिनाच्या निमित्ताने उद्या ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरण मोहीम हाती घेतली जाणार आहे. ग्रामीण विकास आणि पंचायतराज दिनाच्या निमित्ताने उद्यापासून आठवडाभर ग्रामपंचायतीकडून विशेष कार्यक्रम घेतली जाणार आहेत. रविवार दि. 24 एप्रिलपासून ते रविवार दिनांक 1 मे पर्यंत हे …

Read More »