Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

रोटरी ई -क्लबचा 24 रोजी आर्ट उत्सव

बेळगाव : रोटरी ई -क्लब बेळगाव यांच्यातर्फे जी.एस.एस. कॉलेज, गुलमोहर बाग (कलाकार संघ) आणि तरुण भारत ट्रस्ट यांच्या सहकार्याने येत्या रविवार दि. 24 एप्रिल रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आर्ट उत्सव अर्थात कला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील जी.एस.एस. व आर.पी.डी. कॉलेज आवारामध्ये या कला उत्सवाचे …

Read More »

बसवेश्वर, शंकराचार्य आणि बेळवडी मल्लम्मा जयंती मोठ्या उत्साहात करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

बेळगाव : महात्मा बसवेश्वर, शंकराचार्य आणि बेळवडी मल्लम्मा या महान व्यक्तींच्या जयंत्या भव्य प्रमाणात साजऱ्या करण्याचा निर्णय आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सदर महान व्यक्तींच्या जयंत्यांचे आचरण कशापद्धतीने करण्यात यावे, यावर विचारविनिमय करण्यासाठी पूर्वनियोजन बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. वीरशैव आणि बसव जयंती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने …

Read More »

बेळगाव साहित्य संमेलनास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती

बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेतर्फे आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेतर्फे येत्या 8 मे 2022 रोजी तिसऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन …

Read More »