Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

वेड्या बहिणीसाठी धावला भाऊ!

खानापूर : वेड्या बहिणीची वेडी ही माया असे म्हटले जाते. आपल्या भावासाठी वाट पाहत बसणारी बहीण आणि तिच्या मदतीसाठी धावून जाणारा भाऊ अशी उदाहरणे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. असेच एक ताजे उदाहरण खानापूर शहरात पाहायला मिळाले. मानसिकदृष्ट्या अत्यवस्थ झालेल्या एका बहिणीला मदत करण्यासाठी बेळगावातून भाऊ धावून गेला आणि त्याने तिला …

Read More »

बोगस लाभार्थीवर कारवाई न झाल्याने उपोषण 

माजी सैनिक सदाशिव शेटके यांचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन  निपाणी (वार्ता) :गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरात अनेक गावातील घरासह पिकांचे नुकसान झाले होते. त्या काळात हदनाळ (ता. निपाणी) येथील अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. ग्रामपंचायतीतर्फे सर्वे करून  त्यातील काहींचे कमी नुकसान होऊनही अधिक भरपाई दिले गेले तर …

Read More »

संकेश्वरात बोलो रे बोलो महावीर बोलोचा जयजयकार….

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात बोलो रे बोलो महावीर बोलोच्या जयजयकारात महावीरांचा पालखी सोहळा गावातील प्रमुख मार्गे काढण्यात आला. अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे 24 वे तिर्थंकार वर्धमान महावीर जयंती निमित्त आज सकाळी बस्ती येथील मंदिरात महावीरांना पंचामृत अभिषेक करण्यात आला. तद्नंतर महावीरांचा पालखी सोहळा गावातील …

Read More »