Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कोगनोळी येथे पाईपलाईनचा शुभारंभ

कोगनोळी : येथील ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून नवीन पाईपलाईनचा शुभारंभ संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील होते. ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले, गावातील नागरिकांच्या …

Read More »

रमेश जारकहोळी यांच्याकडून नष्टी परिवाराचे सांत्वन

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरचे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्या अकाली निधनाने एक समाजसेवक हरपल्याचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले. त्यांनी नष्टी यांच्या निवासस्थानी भेट देऊन नष्टी परिवाराचे सांत्वन केले. ते म्हणाले दिवंगत संजय नष्टी हे समाजासाठी, संकेश्वरच्या विकासासाठी झटणारे नगरसेवक होते. संकेश्वरच्या लिंगायत रुद्रभूमीकरिता जागा हवी असल्याचे ते नेहमी …

Read More »

संकेश्वरात पतंजली योग समितीतर्फे रामनवमी साजरी

संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे रामनवमी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. संकेश्वरचे पोरोहित वामन पुराणिक, योगशिक्षक पुष्पराज माने यांनी श्रीराम प्रतिमेचे पूजन केले. उपस्थितांचे स्वागत योगशिक्षक परशुराम कुरबेट यांनी केले यावेळी वामन पुरानिक, सुरेखा शेंडगे, विजयालक्ष्मी भागवत यांनी श्रीराम नवमीचे महत्व समजावून सांगितले. …

Read More »