Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बाळेकुंद्री दत्त संस्थान विश्वस्तपदी डॉ. संजय पंतबाळेकुंद्री

निपाणी (वार्ता) : बाळेकुंद्री येथील बुधवारी (ता. ६) झालेल्या श्रीदत्त संस्थान क्षेत्र संस्थेच्या स्टँडिंग कमिटी मीटिंगमध्ये दत्त संस्थानचे नवीन ‘ट्रस्टी’ म्हणून डॉ. संजय अरुण पंतबाळेकुंद्री (अक्कोळ) यांची एकमताने निवड करण्यात आली. यासोबत मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून घराण्यातील ज्येष्ठ रंजनदादा पंतबाळेकुंद्री (मुंबई) यांची निवड करण्यात आली. डॉ. संजय पंतबाळेकुंद्री म्हणाले, आतापर्यत घराण्याच्या …

Read More »

कोगनोळी येथे वळीव पावसाची दमदार हजेरी

लोकांची तारांबळ : आठवडी बाजारात शेतकऱ्यांचे नुकसान कोगनोळी : परिसरात वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. जोरदार वारा, विजेचा कडकडाट, जोरदार पाऊस गारांचा मारा यामुळे या विभागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे दोन तास झालेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाने हुलकावणी दिली होती. शुक्रवार तारीख …

Read More »

स्केटिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल करुणा, श्रेया आणि शिवानी वाघेला सन्मानित

बेळगाव : बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटिंगपटू करुणा वाघेला, श्रेया वाघेला आणि शिवानी वाघेला यांना बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत बेळगाव आणि समाज कल्याण खात्याच्यावतीने सन्मानित करण्यात आले आहे. 5 एप्रिल रोजी एपीएमसी मार्केट यार्ड येथे हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्केटिंग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल करुणा वाघेला, …

Read More »