Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

सिद्धरामय्या, कुमारस्वामींनी राजकारणातून निवृत्ती व्हावे : मंत्री उमेश कत्ती

बेळगाव : सिद्धरामय्यांनी मुख्यमंत्री होऊन खूप चांगले काम केले आहे. विरोधी पक्षनेत्यांना आता निवृत्तीची गरज आहे. त्यामुळे त्यांनी निवृत्ती घेतलेली चांगली अशी उपहासात्मक टीका वन तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी आज केली. अल कायदा प्रमुख अल जवाहीर यांच्याकडून मुस्कानचे कौतुक होत असणारा व्हीडिओ भाजपने बनवला असल्याचा …

Read More »

…आता बस प्रवास देखील महाग!

बेंगळुर : महागाईच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून याची झळ मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. पेट्रोल, डिझेल, दैनंदिन गरजेच्या वस्तूंसहित आता बस प्रवास देखील महागला आहे. गदग-हुबळी बस प्रवासाच्या तिकीट दरात अचानक वाढ करण्यात आली असून तिकीट दरात करण्यात आलेल्या वाढीवर जनता संताप व्यक्त करत आहे. सर्वसामान्य जनता आधीच …

Read More »

जवाहिरीकडून मुस्कानचे कौतुक; सरकारने चौकशी करावी : प्रमोद मुतालिक

बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी अल्ला हू अकबर अशी घोषणा देणार्‍या मुस्कान या विद्यार्थिनीचे अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल जवाहिरी याने कौतुक करणे निषेधार्ह आहे. सरकारने हे प्रकरण हलक्यावर घेऊ नये, त्याची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी श्रीराम सेना संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी केली. अल कायदा या दहशतवादी संघटनेचा …

Read More »