Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

“त्या” वादग्रस्त जमिनीसंदर्भात खादरवाडी ग्रामस्थांचे पोलीस आयुक्तांना निवेदन!

  बेळगाव : पिरनवाडी नगरपंचायतीच्या व्याप्तीतील खादरवाडी येथील सर्व्हे क्र. 407 ते 450/6 (450/3) दरम्यानच्या जमीन वादाची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी खादरवाडी येथील संतप्त शेतकरी आणि गावकऱ्यांनी आज गुरुवारी एका निवेदनाद्वारे बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्याकडे केली आहे. खादरवाडी येथील त्रस्त शेतकरी आणि …

Read More »

कन्नडसक्तीविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार!

  बेळगाव : सीमाभागात कर्नाटक सरकारने सर्व सरकारी कार्यालय, तसेच सार्वजनिक ठिकाणी फक्त कन्नड भाषेमध्ये नामफलक लावण्याची सक्ती केली आहे. येथील मराठी व इंग्रजी नामफलक काढून त्या ठिकाणी फक्त कन्नड भाषेत नामफलक लावण्यात येत आहेत. तसेच सरकारी कामकाज कन्नड भाषेमध्ये करावे असे निर्देश देऊन त्याची आता अमलबजावणी होत आहे. यामुळे …

Read More »

चरस बाळगल्याप्रकरणी बंगळुरूच्या तरुणाला गोव्यात अटक; ४.३० लाख रुपयांचा ऐवज जप्त

  पणजी : अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत शिवोली येथे ४२९.३ ग्रॅम चरस जप्त केला असून बेंगळुरू येथील राजन सेट्टियार (वय ३२) याला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य अंदाजे ४.३० लाख रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बंगळुरू येथील रहिवासी राजन सेट्टियार शिवोली …

Read More »