Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

पोलीस आयुक्तालय प्रवेशद्वारावर साप

बेळगाव : शहर पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेश दारावरील पाईपमध्ये भला मोठा साप शिरल्याने उपस्थित पोलिसांची एकच तारांबळ उडाल्याची घटना आज बुधवारी सकाळी घडली. मात्र सर्पमित्र आनंद चिट्ठी यांनी त्या सापाला शिताफीने पकडल्यामुळे उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला. याबाबतची माहिती अशी की, आज बुधवारी सकाळी बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावरील पाईपमध्ये एक साप शिरला …

Read More »

बामणवाडी रस्त्याबाबत ‘शांताई’चे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बेळगाव : जांबोटी रोड कॉर्नर ते बामणवाडी पर्यंतच्या शांताई वृद्धाश्रमाला जवळून जाणाऱ्या रस्त्यावर पथदीप बसवण्याबरोबरच या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, जेणेकरून आश्रमातील वृद्धांची चांगली सोय होऊ शकेल, अशी मागणी शांताई वृद्धाश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष विजय मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शांताई वृद्धाश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन …

Read More »

आंबेडकरी विचारांचा सन्मान करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा डॉ. आंबेडकर मंचच्या वतीनेतर्फे सत्कार

निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीच्या काळामुळे संपूर्ण देशामध्ये महामानव डॉ. आंबेडकरांची जयंती न झाल्यामुळे त्यांच्या संपूर्ण अनुयायांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली होती. परंतु यावर्षी जयंतीसाठी योग्य वातावरण असल्यामुळे व आंबेडकरी विचार गतिमान व्हावी, या उद्देशाने त्यांची प्रेरणा व विचार आत्मसात करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील सर्व ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची …

Read More »