Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

जीवनातील यशासाठी निरंतर कार्यरत रहा

एस. एस. चौगुले : मराठा मंडळमध्ये सदिच्छा समारंभ निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्याच्यात परीश्रम, चिकाटी बालवयातच रूजली की निश्चित ध्येय गाठता येते. माध्यमिक स्तरावरच सतत अभ्यासाचा सराव करून निश्चितच ध्येय गाठता येते. विद्यार्थ्यांनी लक्ष, ध्येय ठरवून ते प्राप्त करण्यासाठी निरंतर कार्यरत राहिले पाहिजे, असे मत कुरली येथील रयत शिक्षण संस्थेचे सिद्धेश्वर …

Read More »

बेळगावात धर्मवीर संभाजी महाराजांना अभिवादन

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर पुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांची दुष्ट औरंगजेबाने क्रूर हत्या केल्याच्या घटनेची आठवण म्हणून बलिदान मास पाळण्यात येतो. यानिमित्त बेळगावातील मराठा समाजातर्फे आज बुधवारी धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर पुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांची …

Read More »

बंटी पाटील माणसं खाणारा माणूस, चंद्रकांत पाटलांचं खळबळजनक विधान

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार घोषित झाल्यानंतर लगेचच काँग्रेस-भाजपामध्ये खडाखडीला सुरुवात झाली आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत आहे. काँग्रेसने जयश्री जाधव तर भाजपाने सत्यजीत कदम यांची उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना तसंच काँग्रेसवर जोरदार टीका …

Read More »