Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

मोटरसायकल अपघातात मणतुर्गा येथील युवक गंभीर जखमी

बेळगाव : भरधाव मोटरसायकल रस्त्यावरील दुभाजकाला धडकल्यामुळे घडलेल्या अपघातात एक युवक गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दुपारी खानापूर तालुका सरकारी हॉस्पिटल समोर घडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नांव गजानन कल्लाप्पा देवकरी (वय 22, रा. मणतुर्गा, खानापूर) असे आहे. गजानन आणि त्याचा मित्र आज मंगळवारी दुपारी 2:35 …

Read More »

तरुणांना गुंतवणूकविषयी प्रोत्साहन देण्यासाठी कोटकचा पुढाकार

तरुणांच्या आर्थिक सक्षमिकरणासाठी कोटक बँक सरसावली कोल्हापूर : तरुणांमध्ये आर्थिक सक्षम होण्याचे प्रमाण वाढले असून त्यांना गुंतवणुकीसाठी अनेक संधी सध्या उपलब्ध आहे. याच पार्श्वभूमीवर ३० वर्षे वयोगटातील तरुणांना गुंतवणूकविषयी प्रोत्साहन देण्यासाठी कोटक सिक्युरिटीज लिमिटेडने नो ब्रोकरेज प्लानची घोषणा केली. या योजनेअंतर्गत ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या ग्राहकांकडून कोणत्याही समभाग, चलन, कमोडिटी …

Read More »

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमीतर्फे डॉ. अथर्व गोंधळी याचा एम.व्ही.एल.ए. प्रतिभा सन्मान बालरत्न अचिव्हर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

कोल्हापूर : नरके पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेचा खेळाडू डॉ. अथर्व संदीप गोंधळी यास मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमीतर्फे ‘एम. व्ही.एल.ए. प्रतिभा सन्मान बालरत्न अचिव्हर’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन डॉ. जे सानीपिना राव विशाखापटनम यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार प्रदान …

Read More »