Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

हलशी परिसरात मेंढ्याना विषारी व्हायरसची लागण, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

खानापूर (प्रतिनिधी) : हलशी (ता.खानापूर) परिसरातील अनगडी, कामतगा आदी भागाच बकऱ्या, मेंढ्याना एका विशिष्ठ विषारी व्हायरसचा फैलाव झाल्याने अनगडीत सात दिवसात तीन मेंढ्याचा बळी गेला आहे. या विषारी व्हायरसमुळे बकऱ्या, मेंढ्याना तोंडा, गळ्याला सूज येते. काही दिवसातच बकऱ्यांचा मृत्यू होतो. यामध्ये हलशी (ता. खानापूर) येथील शेतकरी दत्तात्रय अंग्रोळकर यांच्या अनगडीत …

Read More »

शंभूभक्तांनाकडून धर्मवीर संभाजीराजे परिसराच्या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त

बेळगाव : धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्ती परिसरातील सुशोभीकरणाचे काम सध्या चालू आहे. बेळगावकरांचा मानबिंदू असणाऱ्या धर्मवीर संभाजी चौक परिसरातील स्मारकामुळे अधिकच आकर्षक होत आहे. सदर सुशोभीकरणाचे हे काम शहराचे आमदार अनिल बेनके यांच्या फंडातून केले जात आहे. होणाऱ्या कामाचे आमदार अनिल बेनके व धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरणाचे …

Read More »

मुरगोड प्लॉट भागातील रस्ते दुरुस्त करा : खानापूर महिला काँग्रेसची मागणी

खानापूर : खानापुरातील मुरगोड प्लॉटपर्यंतच्या नादुरुस्त रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी खानापूर काँग्रेसच्या महिला शाखेने केली आहे. खानापूर शहरातील मुरगोड प्लॉट भागातील सिरॅमिक, स्टेशन माळ भागातील रस्ते अनेक दिवसांपासून खराब झाले आहेत. त्यामुळे लोकांना येथून येण्या-जाण्यास त्रास होत आहे. वाहने घसरून चालक जखमी झाल्याच्या घटनाही येथे वरचेवर होत आहेत. त्यामुळे …

Read More »