Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

मठ गल्लीत कष्टकरी महिलांच्या सन्मानाने महिला दिन साजरा

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठ आवारात जागतिक महिला दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचे दिव्य सानिध्य लाभले होते. मठ गल्ली आणि नदी गल्लीतील महिलांनी जागतिक महिला दिन कष्टकरी महिलांच्या सन्मानाने साजरा केला. प्रमुख पाहुण्या म्हणून नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, अरुणा …

Read More »

कर्नाटक काँग्रेसमुक्त करणे कोणालाही शक्य नाही : सतीश जारकीहोळी

बेळगाव : ५ राज्यांतील काँग्रेसच्या पराभवाला मतांचे विभाजन हेच कारण आहे. पण कर्नाटकात आम्हाला संधी आहे. काँग्रेसमुक्त कर्नाटक करणे कोणालाही शक्य नाही असा दावा केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केला. बेळगावातील काँग्रेस भवनात शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसच्या ५ राज्यातील निवडणुकांतील दारुण पराभवावर आ. सतीश जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया दिली. ते …

Read More »

आशा पत्रावळी यांची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली दखल

बेळगाव : 551 प्रकाराची लहान मुलांची रशियन पॅटर्न लोकरीचे स्वेटर 551 दिवसात तयार केल्याबद्दल बेळगावच्या आशा पत्रावळी यांची दखल इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. केवळ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या आशा पत्रावळी यांनी विणकाम या विषयावर सहा पुस्तके लिहिली आहेत हे कौतुकास्पद आहे. तसेच त्यांनी वेगवेगळे पक्षी फुले कार्टूनची विविध पात्रेपण …

Read More »