Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे महिला दिन साजरा

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. येथील श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सौ. शैलजा जेरे, सौ. शिवलीला कुंभार, सौ. रूपा चौगुला, श्रीमती विजयालक्ष्मी भागवत यांनी महिलांना योग- प्राणायामाचे महत्व समजावून सांगितले. यावेळी बोलताना …

Read More »

एकस्तासिस चिल्ड्रन्स होमला भोई परिवारातर्फे आहार किट

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर हरीश मेडिकल स्टोअर्सचे मालक दिवंगत राजू भोई यांचा जन्मदिन भोई परिवाराने एकस्तासीस चिल्ड्रन्स होममधील अनाथ मुलांसंगे आचरणेत आणला. श्रीमती ज्योती भोई यांनी चिल्ड्रन्स होममधील अनाथ मुलांना केक स्वीट वाटप करुन एकस्तासीस होमला आहरकिटचे वाटप केले. त्याचबरोबर संसुध्दी गल्लीतील निराधार महिलेला तांदुळ गोडेतेल साखर अशा जीवनावश्यक वस्तूंचे …

Read More »

‘अरिहंत’ स्पिनिंग मिल अध्यक्षपदी उत्तम पाटील

उपाध्यक्षपदी अशोक पडनाड : निवडणूक बिनविरोध  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यात स्पिनिंग मिल सेक्टरमध्ये सर्वांना मार्गदर्शक ठरत असलेल्या बोरगाव येथील श्री अरिहंत को. ऑप. स्पिनिंग मिलची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये अध्यक्षपदी युवा नेते उत्तम रावसाहेब पाटील तर उपाध्यक्ष म्हणून अशोक पराप्पा पडनाड यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी उदय …

Read More »