Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

कायद्याची मदत घेतल्यास अप्रिय घटना थांबतील

न्यायाधीश प्रेमा पवार : न्यायालयात महिलादिन निपाण(वार्ता) : महिलांनी आधुनिक काळातील बदल स्विकारत असतांनाच आपल्या कर्तव्याप्रती जागृत राहिले पाहिजे. महिलांनी भारतीय घटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करीत आपल्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आजप्रत्येक महिलेल्या कायद्याची माहिती असणे गरजेचे आहे. समाजात वावरतांना कायद्याची साथ घेवून कार्यरत राहिल्यास निश्चितच महिलांविषयी घडणाऱ्या अप्रिय घटना …

Read More »

खानापूरातील एस टी समाजासाठी स्मशानभूमीत शेडची उभारणी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नाईक गल्लीतील एस टी समाजासाठी खानापूर नगरपंचायतीच्या वतीने स्मशानभूमीत शेड उभारणीचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला खानापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी, माजी स्थायी कमिटीचे चेअरमन लक्ष्मण मादार, नगरसेविका मेघा कुंदरगी, नगरसेवक हणमंत पुजारी, नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर बाबासाहेब माने, सुप्रिडेंट प्रेमानंद नाईक, आदी उपस्थित होते. …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतकडून कर आकारणीवर 10 टक्के सूट

बेळगाव : ग्राम पंचायत येळ्ळूर, जिल्हा व तालुका पंचायत बेळगाव यांच्या आदेशाप्रमाणे “आमची संपत्ती आमचा कर ” या माध्यमातून येळ्ळूर व अवचारहट्टी गावातील नागरिकांना 10/03/2022 पासून 31/03/2022 पर्यंत घरपट्टी कर व पाणीपट्टी कर या वर शेकडा 10% सूट दिली जाणार आहे तरी गावातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन …

Read More »