Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

वर्षभर महिलांच्या कर्तृत्व, नेतृत्वाचा सन्मान व्हावा!

नगरसेवक बाळासाहेब देसाई : महिला पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप निपाणी (वार्ता) : आज असे एकही क्षेत्र नाही की जेथे महिलांनी त्यांच्या यशाची मोहर उमटवलेली नाही. पुरुषाबरोबर सर्वच क्षेत्रात महिला कार्यरत झाल्या आहेत. कुटुंबाची जबाबदारी पेलून पोलीस विभागातील महिला समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. त्यामुळे केवळ महिला …

Read More »

भाग्यश्री सुरेंद्र अनगोळकर यांचा विशेष सन्मान

बेळगाव : प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिला असते, असे म्हणतात. हेल्प फॉर निडीच्या माध्यमातून समाजाच्या भल्यासाठी झटणाऱ्या सुरेंद्र अनगोळकर यांच्या पत्नी भाग्यश्री सुरेंद्र अनगोळकर यांचे योगदान याच बाबतीत महत्त्वाची ठरते. 24तास समाजाच्या कार्यात राहणाऱ्या सुरेंद्र अनगोळकर यांना विशेष साथ देणारी त्यांची पत्नी भाग्यश्री यांचा महिला दिनाच्या निमित्ताने विशेष सन्मान …

Read More »

बेळगावच्या कंपनीने आयआयटी मुंबईला दिला काँक्रिटचा थ्रीडी प्रिंटर

बेळगाव : डेल्टाएसवायएस ई फॉर्मिंग डेव्हलपर या बेळगाव येथील ३ डी प्रिंटिंग मशीन्स उत्पादक कंपनीने आपला स्वदेशी बनावटीचा काँक्रीट ३ डी प्रिंटर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईला वितरित केला आहे. डेल्टासवायएस ई फॉर्मिंग हे बेळगाव स्थित हार्ड-कोर मशीन डेव्हलपर आणि मॅन्युफॅक्चरर आहे. कंपनी एफडीएम, डीएलपी, हाय-परफॉर्मन्स एफडीएम, लार्ज एफडीएम, पेलेट …

Read More »