Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरचा धावपटू प्रविण गडकरी पुणे मॅरेथॉनमध्ये चमकला

संकेश्वर (प्रतिनिधी) :  संकेश्वरचा धावपटू प्रविण एम. गडकरी यांनी नुकत्याच पार पडलेल्या ३५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय १० कि.मी. धावण्याच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस पटकाविले आहे. पुणे मॅरेथॉनमध्ये देशभरातील ५०० धावपटूंनी सहभागी झाले होते.. त्यात संकेश्वरचा धावपटू प्रविण गडकरी यांचा सहभाग संकेश्वरचं नाव मोठं करणार ठरले आहे. धावपटू प्रविणने …

Read More »

दिलीप उभारे ” रायगड भूषण”ने सन्मानित

माणगांव (नरेश पाटील) : रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठित समाजाला जाणार “रायगड भूषण” पुरस्कार दिलीप सखाराम उभारे यांना देण्यात आला रविवार दि. 06 मार्च 2022 रोजी अलिबाग येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी दिलीप उभारे यांच्या धर्मपत्नी सौ. स्नेहल उभारे याही उपस्थित होत्या. यावेळी माणगांव येथील उभारे …

Read More »

सरकार स्थापनेसाठी मगोपची मदत घेणार : मुख्यमंत्री

सरकार स्थापनेसाठी मगोपची मदत घेणार : मुख्यमंत्री प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा प्रमोद सावंतांना विश्वास पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, आज मी पंतप्रधान मोदींना भेटलो, निवडणूकीच्या निकालाबाबत …

Read More »