Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

जीवनातील समस्या सोडविण्यासाठी विज्ञानची भुमिका महत्त्वाची : सरोज पाटील

कुर्ली हायस्कूलमध्ये विज्ञान सोहळा निपाणी (वार्ता) : जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची शक्ती विज्ञानात आहे. विज्ञानामुळे आपली जीवनशैली अधिक सुखकर झाली. दैनंदिन जीवनात असा एकही घटक नाही, ज्याला विज्ञानाने स्पर्श केला नाही. विज्ञानाने अशक्य वाटणार्‍या गोष्टी शक्य करून दाखविल्या आहेत. विज्ञान व जीवन या दोन गोष्टी एकमेकांच्या हातात हात …

Read More »

कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी

बेळगाव : आज महाशिवरात्री निमित्त बेळगावमधील दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कपिलेश्वर मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे. बेळगांववासीयांचे आराध्य दैवत असलेले श्री कपिलेश्वर मंदिर हे जागृत देवस्थान मानले जाते. हिंदू धर्मशास्त्रामध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. शिवपौराणिक कथेनुसार महाशिवरात्री हा एक पवित्र …

Read More »

बेळगावच्या स्केटिंगपटूंचे घवघवीत यश!

मिरज रोलर स्केटिंग असोसिएशन रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2022 बेळगाव : सांगली- मिरज रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2022 स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत बेळगाव स्केटिंग संघाने आठ सुवर्ण, सहा रौप्य आणि दहा कांस्य अशी एकंदर चोवीस पदके पटकाविली. सांगली येथील वालमार्ट स्केटिंग ट्रॅकवर 27 …

Read More »