Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बोरगावचा संघ ठरला “अध्यक्ष चषका”चा मानकरी

  फ्रेंड्स ग्रुपतर्फे आयोजन ; रायबागचा संघ उपविजेता निपाणी (वार्ता) : दिवंगत माजी आमदार काकासाहेब पाटील आणि हिमांशू पाटील यांच्या यांच्या यांच्या स्मरणार्थ फ्रेंड्स क्लब आयोजित ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बोरगाव क्रिकेट क्लब “अध्यक्ष चषका”चा मानकरी ठरला. या संघाला रोख ५० हजार रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आले. रायबाग …

Read More »

सार्वजनिक ठिकाणी मटका खेळणाऱ्या दोघांना अटक

  बेळगाव : शहापूर पोलिसांनी एका मटका अड्ड्यावर धाड टाकून दोघा जणांना अटक करण्याबरोबरच त्यांच्याकडील रोख 2,150 रुपये आणि मटक्याचे साहित्य जप्त केल्याची घटना काल शनिवारी घडली. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे अश्पाक दादाहीर सनदी (वय 39, रा तंबीट गल्ली, होसुर बसवान गल्ली शहापूर बेळगाव) आणि प्रज्वल उर्फ ज्योतिबा शंकर …

Read More »

श्री शिवानंद शिवाचार्य स्वामीजी यांचे देहावसान

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुतनाळ येथील केदार पीठ शाखेचे श्री शिवानंद शिवाचार्य स्वामीजी यांचे बेळगाव मधील एका खाजगी रुग्णालयात आजारपणामुळे देहावसान झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे श्री शिवानंद शिवाचार्य स्वामीजी यांना बेळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि उपचाराचा फायदा न होता काल शनिवारी रात्री …

Read More »