Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

श्री घूमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट आणि बी. के. बांडगी शैक्षणिक ट्रस्ट यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान!

  बेळगाव : “सुखाने, विचारणे आणि संस्काराने जगावं, जगता जगता समाजासाठी जे काही करता येणे शक्य असेल ते करत राहावं आणि जीवनात खूप मोठं व्हावं. अशा कार्यक्रमातून हे विचार घरी घेऊन जावं” असे विचार रयत शिक्षण संस्थेतील निवृत्त प्राचार्य शामराव पाटील यांनी बोलताना व्यक्त केले. श्री घूमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट …

Read More »

विमल फाउंडेशनद्वारे आयोजित ‘बिग बॉक्स क्रिकेट लीग’चे भव्य उद्घाटन संपन्न

  बेळगाव : विमल फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘बिग बॉक्स क्रिकेट लीग’चे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात इंडोर अकॅडमी येथे पार पडले. उद्घाटनप्रसंगी विमल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. किरण जाधव, कुलदीप मोरे व हेमंत लेंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग घेतला असून, पुढील दोन दिवसांमध्ये चुरशीच्या लढती …

Read More »

विद्यार्थ्यांनी पळवाटा नव्हे तर वाटा शोधाव्यात : प्राचार्य अरविंद पाटील

  बेळगाव : जिद्द नसेल तर हजारो पळवाटा असतात त्यासाठी पळवाटा नव्हे तर विद्यार्थ्यांनी वाटा शोधाव्यात, असे प्रतिपादन खानापूर येथील ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील यांनी केले. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश …

Read More »