Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

काँग्रेस आमदार अवमान प्रकरणी विधानसभेत गदारोळ

मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईसह चौकशीचे आदेश बेळगाव : सोंडूरचे काँग्रेस आमदार तुकाराम यांचा अवमान करणार्‍या तहसीलदार रश्मी यांच्याविरोधात तात्काळ कारवाई केली जावी. या मागणीसाठी काँग्रेसच्या आमदारांनी आज विधानसभेत सभापतींच्या आसनासमोर जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आमदार तुकाराम यांच्या अवमान करणार्‍या तहसीलदारांची तात्काळ बदली करून प्रकरणाची चौकशी केली जावी, …

Read More »

सीमाभागात मराठी भाषिकांवर अन्याय

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नक्वी यांना शरद पवारांचे पत्र बेळगाव : सोमवार दि. 13 रोजी बेळगाव येथे महामेळाव्याच्या ठिकाणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर कन्नड संघटनेच्या गुंडांनी शाईफेक केली त्यानंतर सीमावासीय युवकांचे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झाले. त्यांनी काल महाराष्ट्राचे खासदार अरविंद सावंत यांची भेट घेतली. आज केंद्रीय मंत्री आणि सर्वपक्षीय खासदारांची …

Read More »

देशव्यापी खासदारांना एकत्र करू : खा. धैर्यशील माने

बेळगाव : ’भाषिक अल्पसंख्याकांचे अधिकार मिळवून देण्यासाठी देशव्यापी प्रयत्नांची गरज आहे’, असे मत कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले. बेळगावातील भाषिक अल्पसंख्याक कार्यालय चेन्नईला हलवल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांनी त्यांची दिल्ली मुक्कामी भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. ’प्रादेशिक अस्मिता आणि अल्पसंख्याक अधिकारांची गरज असणार्‍या राज्यांतील …

Read More »