Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

मार्कंडेय नदीतील मृत जनावरे बाहेर काढून नदीपात्राची स्वच्छता

  बेळगाव : मार्कंडेय नदीपात्रात मृत जनावरे फेकण्यात आल्यामुळे निर्माण झालेल्या समस्येची गांभीर्याने दखल घेणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून आज सकाळी क्रेनच्या सहाय्याने पात्रातील मृत जनावरांना बाहेर काढून नदीपात्र स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. बेळगाव शहरानजीकच्या मार्कंडेय नदीपात्रामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांत सहा डुक्करं, दोन मेंढ्या …

Read More »

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्णसौधच्या तीन किलोमीटर परिसरात जमावबंदी!

  बेळगाव : सुवर्ण विधानसौधमध्ये दि. 8 ते 19 डिसेंबरपर्यंत होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण विधानसौधच्या तीन किलोमीटर परिघामध्ये सोमवार दि. 1 डिसेंबरपासून जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी हा आदेश जारी केला आहे. दि. 1 डिसेंबरपासून 21 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत …

Read More »

आनंदवाडी येथे मोफत जंगी कुस्ती मैदानाच्या प्रसिद्धी पत्रकाचे प्रकाशन

  बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्यावतीने रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी दुपारी ३ वाजता बेळगावच्या प्रसिद्ध आनंदवाडी कुस्ती मैदानात मोफत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. या जंगी कुस्ती मैदानाच्या प्रसिद्धी पत्रकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रविवारी प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना वाय पी नाईक यांनी, …

Read More »