Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

चंदगड तालुक्यातील सर्व एस.टी. फेर्‍या या पूर्ववत चालु करा…

चंदगड तालुक्यातील सर्व एस.टी. फेर्‍या या पूर्ववत चालु करा… हेरा (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय कार्यालय तसेच इतर आस्थापने ही पूर्ण क्षमतेने चालू झाले आहेत, असे असताना चंदगड आगारकडून पूर्वीप्रमाणे चालू असलेल्या एस.टी. (बस) फेर्‍या अद्यापही पूर्ववत केल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी व सामान्य नागरिक यांची …

Read More »

विमानतळ विस्तारीकरण व सुविधांबाबत रविवारी बैठक : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर विमान सेवेत दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग, कार्गो विमानसेवा आणि टर्मिनल इमारत आदी कामांबरोबरच धावपट्टीच्या विकासासाठी आवश्यक 64 एकर जागा हस्तांतरण आदी विषयांबाबत रविवारी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. पालकमंत्री श्री. पाटील यांनी कोल्हापूर विमानतळाची पाहणी …

Read More »

1971 चे युद्ध मानवतेच्या रक्षणासाठीची ऐतिहासिक लढाई

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह : वायुसेना राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन बंगळूर : 1971 चे युद्ध मानवतेच्या आणि लोकशाही सन्मानाच्या रक्षणासाठी लढलेल्या सर्वात ऐतिहासिक लढाईंपैकी एक आहे, असे मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. दोन दिवसाच्या राज्य दौर्‍यावर असलेले राजनाथ सिंह यांनी आज बंगळुर येथे भारतीय वायुसेना राष्ट्रीय परिषदेच्या …

Read More »