Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

आषाढी एकादशीनिमित्त नेताजी हायस्कूल सुळगे (ये) शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

  येळ्ळूर : सुळगे (ये) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित नेताजी हायस्कूल सुळगे (ये) शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा शुभारंभ शाळेच्या प्रांगणातून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. शाळेच्या पटांगणातून या दिंडीचा शुभारंभ …

Read More »

चिटफंड व्यवहारातून “त्या” तिघांची आत्महत्या; सोसाइड नोट हस्तगत!

  बेळगाव : शहापूर जोशीमळा परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, एका महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्या चिटफंड व्यवहारातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस आणि पोलीस आयुक्त …

Read More »

राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; दोन वैमानिकांचा मृत्यू

    राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील रतनगड जवळ बुधवारी दुपारी भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले. त्यात दोन्ही पायलटचा मृत्यू झाला, अशी पुष्टी भारतीय हवाई दलाने केली आहे. “हवाई दलाच्या जॅग्वार ट्रेनर विमानाला नियमित सरावादरम्यान बुधवारी राजस्थानमधील चुरूजवळ अपघात झाला. या अपघातात दोन्ही पायलट गंभीररित्या जखमी झाले. यात कोणत्याही नागरी …

Read More »