Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

तारांगण व वैशाली स्टोन क्रशर यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त ऑनलाईन भजन स्पर्धा

बेळगाव : आषाढी एकादशी म्हणजे भारतातील वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा सण. विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्याचा दिवस. लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात. याचेच औचित्य साधून बेळगावच्या महिलांसाठी तारांगण व वैशाली स्टोन क्रशर यांच्यावतीने ऑनलाईन नादब्रह्म भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. सर्व सामान्य महिलेने आत्मविश्वासाने पुढे यावे हा उद्देश ठेवून तारांगण …

Read More »

बकरी ईद दिवशी गोहत्या करणाऱ्यांवर कारवाई करा

बजरंग दलची मागणीखानापूर (प्रतिनिधी) : हिंदू धर्मियांची अस्मिता असलेल्या गो मातेची हत्या इतर धर्मियांकडून बकरी ईदच्या निमित्ताने केली जाते त्यांच्यावर कारवाई करावी व असे प्रकार थांबवण्यासाठी तसेच गोमातेचे रक्षण करण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यावतीने तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना तालुका विश्व हिंदू परिषद अध्यक्ष …

Read More »

खानापूरातून चोरट्या मार्गाने होणारी गो वाहतूक रोखा; भाजपाचे निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातून वेगवेगळ्या मार्गांनी गोवा राज्यात होणारी चोरटी गो वाहतूक रोखण्यासाठी तसेच गोहत्या रोखण्यासाठी खानापूर भाजपा युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनामध्ये म्हटले आहे की, कर्नाटक राज्यात गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला असला तरी लींगनमठ -आळणावर, …

Read More »