Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लिनचिट

  मुंबई : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी तिचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी हायकोर्टाने राज्य सरकारला दोन आठवड्यांची अंतिम मुदत दिलीय. बुधवारी या प्रकरणावर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याप्रकरणी हायकोर्टाने राज्याच्या मुख्य सचिवांना उत्तर देण्याचे आदेश दिलेले असतानाही मालवणी …

Read More »

गोवा आंतरराज्य जलतरण स्पर्धेत मोहित काकतकर, आरोही अवस्थी व हर्षवर्धन कर्लेकर यांना वैयक्तिक चॅम्पियनशिप

  बेळगाव : नुकत्याच गोवा फोंडा येथील सडा आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात फिट फॉर लाईफ संस्थेतर्फे आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना तीन वैयक्तिक चॅम्पियनशिपसह 28 सुवर्ण 19 रौप्य व 17 कांस्य अशी एकूण 64 पदकांची लयलूट केली. कुमार मोहित काकतकर …

Read More »

भटक्या कुत्र्यांकडून १० हून अधिक शेळ्यांचा फडशा!

  मुडलगी : कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात १० हून अधिक शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील शिवपुरा (एच) गावात घडली. भटक्या कुत्र्यांच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात बाळप्पा राणोजी नावाच्या मेंढपाळाच्या दहा शेळ्या मृत्युमुखी पडल्या. हळ्ळूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ हुक्केरी यांनी घटनेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला.

Read More »