Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

पोलीस दलातील ‘रेम्बो’ हरपला!

बेळगाव : अत्यंत गुंतागुंतीचे खून, हत्याकांड, चोरी, दरोडे अशा गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली. गुन्हेगारांना गजाआड करण्यात त्याने पोलिसांना मोठी मदत केली. खऱ्या अर्थाने राज्याची शान आणि पोलिसांचा मानबिंदू असलेल्या रॅम्बोने शनिवारी जगाचा निरोप घेतला. त्याला निरोप देताना कर्तव्यकठोर पोलिसांचेही डोळे पाणावले. बेळगाव पोलिसांच्या श्वानदलात गेल्या १२ …

Read More »

अडकुर संलग्न वाड्या-वस्त्यांना विल्लेज लाईट मिळावी व सुरळीत विद्युत पुरवठा व्हावा…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : अडकुर (ता. चंदगड) हे चंदगड तालुक्यातील महत्त्वाचे बाजारपेठ असणारे गाव असून आजूबाजूंच्या वाड्यामध्ये लोक वस्ती वाढत आहे. तरी या सर्व वाड्या वस्त्यांना तसेच गाव संलग्न वस्तीना शेती पंप लाईट न देता विल्लेज लाईट मिळावी व सुरळीत विद्युत पुरवठा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन …

Read More »

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं केलं आवाहन…

कोल्हापूर (ज्ञानेश्वर पाटील) : गेल्या दोन महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात किती जणांवर कारवाई करण्यात आली आणि यातून किती दंड वसूल करण्यात आला याबद्दल पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी माहिती दिली. यानुसार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या जवळपास २ टक्के लोकांवर विविध कारणांसाठी कारवाई करत कोट्यावधी दंड आकारण्यात आला आहे. दंड वसूल करणे हा …

Read More »