Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

मान्सून अखेर केरळात दाखल, भारतीय हवामान खात्याची माहिती

नवी दिल्ली : केरळच्या दक्षिण भागात मान्सून आज सक्रिय झाला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून केरळमध्ये दोन दिवस उशिरा दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासूनच दक्षिण-पश्चिम मान्सून केरळमध्ये पोहचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. अखेर आज केरळमध्ये यंदा मान्सून सामान्य परिस्थितीपेक्षा …

Read More »

15 दिवसात थकीत बिले न दिल्यास गेटसमोर आंदोलन, युवा समितीचा इशारा

खानापूर : गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत असलेली शेतकऱ्यांची बिले 15 दिवसात देण्यात यावी अन्यथा लैला शुगर्स समोर शेतकरी बांधवांसह आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने देण्यात आला आहे.खानापूर तालुका युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी लैला शुगर्स कारखान्यावर धडक देत कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदानंद पाटील व इतर अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांना येणाऱ्या …

Read More »

नियती फाउंडेशनच्यावतीने शहापूर पोलीस आणि मुक्तिधाम सेवेकऱ्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती औषधे प्रदान

बेळगाव : नियती फाउंडेशनच्यावतीने कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत कार्यरत असणाऱ्या सदस्यांना रोगप्रतिकारक औषधांचे वितरण करण्यात आले.कोरोना काळात शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्यावतीने सुरू असलेल्या कौतुकास्पद कार्याची दखल घेत तसेच जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने रात्रंदिवस घराबाहेर राहून सेवा बजावत असलेल्या शहापूर …

Read More »