Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

भारताला शांतता, स्वसंरक्षण कसे करायचे याचे चांगले ज्ञान : पंतप्रधान नरेंद्र मोदी

  लक्षकंठ गीता पारायण कार्यक्रमात सहभाग बंगळूर : भारताला शांतता कशी राखायची आणि स्वतःचे रक्षण कसे करायचे हे माहित आहे, असे पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता. २८) सांगितले. युद्धभूमीवर भगवद्गीतेचा उपदेश देणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचा उल्लेख करत पंतप्रधानानी, शांतता राखण्यासाठी आणि सत्याचे समर्थन करण्यासाठी अत्याचाऱ्यांना नष्ट …

Read More »

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांकडून डॉक्टरांची झाडाझडती, निलंबनाचे आदेश…

  कोल्हापूर : काल ठाकरे शिवसेने नेते कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयातील अव्यवस्थेवर बोट ठेवल्यानंतर आज आरोग्य तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयाला अचानक भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. महिनाभराहून अधिक काळ शस्त्रक्रिया रखडणार असतील तर लोकांनी काय रस्त्यातच मरावेत का, असा उद्विग्न प्रश्न पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. कामचुकार वैद्यकीय …

Read More »

धुळ- खड्ड्यामध्ये हरवला बोरगाव सर्कल!

  कर्नाटक -महाराष्ट्राला जोडणारा सर्कल दुर्लक्षित ; दिवसभर वाहतुकीची कोंडी निपाणी (वार्ता) : कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा बोरगाव सर्कल आणि रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पण अलीकडच्या काळात वाहनधारकांची संख्या वाढल्याने या सर्कल रस्त्यावरील खडी निघाली असून वाहनांचा वर्दळी धूळ आणि मातीचा त्रास होत आहे. शिवाय वाहतुकीमुळे दिवसभर कोंडी होत …

Read More »