Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बोरगाव ‘अरिहंत’ बँकेच्या गळतगा शाखेच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या (मल्टिस्टेट) गळतगा शाखेचा २४ वा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानिमित्त सत्यनारायण पूजेचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य शाखेची आर्थिक उलाढाल वाढत असल्याने सभासद व संचालकांनी समाधान व्यक्त केले. संस्थेच्या प्रगतीशील वाटचालीत मान्यवर, सभासद, ठेवीदार, कर्जदारांनी …

Read More »

येळ्ळूरच्या भाविकांचा सौंदत्ती यल्लामा डोंगरावरील यात्रोत्सव 3 जानेवारी रोजी

  येळ्ळूर : नुकतीच श्री चांगळेश्वरी विश्वस्त मंडळ व कार्यकारिणीची बैठक बुधवार (ता. 26) रोजी रात्री 8:00 वाजता मंडळाचे अध्यक्ष नारायण कंग्राळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीमध्ये खालील प्रमाणे कार्यक्रम ठरविण्यात आले. मंगळवार (ता. 9 ) डिसेंबर 2025 रोजी येळ्ळूर मध्ये मारग मळणे कार्यक्रम होईल. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी येळ्ळूरचे …

Read More »

हत्तीच्या कळपाचा तिवोली, गुंजीत उपद्रव; भीतीचे वातावरण

  खानापूर : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून तिवोली आणि गुंजीसह आसपासच्या भागात हत्तींचा उपद्रव तीव्र झाला आहे. दररोज विविध गावांत टोळके शिरून भातपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करत असून, सुगी हंगामातच हा अनाहूत संकट शेतकरी वर्गासाठी डोकेदुखी ठरत आहे. हत्तींच्या वाढत्या वावरामुळे भात कापणी आणि मळणीची कामे वेगाने उरकण्याची शेतकऱ्यांची धांदल …

Read More »