Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुक्यातील विविध समस्यांबाबत तालुका समितीच्या वतीने सोमवारी निवेदन देणार!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील रस्त्याची समस्या, वीज पुरवठा खंडित समस्या आणि सरकारी इस्पितळात मराठी फलक लावणे आदी समस्यांबाबत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार दि. 30 जुन रोजी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले. ते शुक्रवारी खानापूर येथे झालेल्या खानापूर तालुका …

Read More »

नदी पाणीवाटप विभागाच्या कार्यालयासमोर कंत्राटदारांचे आंदोलन

  बेळगाव : बेळगावातील कर्नाटक पाणीवाटप विभागाच्या उत्तर विभागांतर्गत विविध प्रकल्पांची कामे केलेल्या कंत्राटदारांनी सुरक्षा ठेवीसाठी आज मुख्य अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. गेल्या तीन वर्षांपासून ही देयके थकल्याने कंत्राटदार आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. आज कंत्राटदार थकबाकीची विचारणा करण्यासाठी कर्नाटक पाणीवाटप विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयात आले असता, त्यांना अधिकाऱ्यांकडून …

Read More »

कर्नाटक-महाराष्ट्रातील दुवा निखळला : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

  वाळकी येथे पाटील कुटुंबियांचे सांत्वन निपाणी (वार्ता) : कोणतेही महत्त्वाचे काम असो, त्याबाबत माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांनी आपल्या सोबत चर्चा करूनच करत होते. वारंवारच्या भेटीमुळे त्यांच्याशी घट्ट मैत्री झाली होती. त्यांच्या अचानक जाण्याने कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारा दुवा निखळला आहे. शिवाय भरून न निघणारी हाणी झाल्याचे महाराष्ट्राचे माजी …

Read More »