Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

सप्टेंबरनंतर कर्नाटक राज्यात राजकीय घडामोडी

  मंत्री के. एन. राजण्णा; अनेक सत्ताकेंद्रे, सिध्दरामय्यांची पकड झाली ढीली ? बंगळूर : ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये राज्याच्या राजकारणात मोठा बदल होईल, असे आश्चर्यकारक विधान मंत्री के.एन. राजनण्णा यांनी केले. या वर्षाच्या अखेरीस राज्यात मंत्रिमंडळात फेरबदल आणि नेतृत्व बदल होईल अशा अटकळाच्या पार्श्वभूमीवर राजण्णाचे हे विधान महत्त्वाचे आहे. दरम्यान, कॉंग्रेस …

Read More »

सौंदत्ती यल्लम्मा मंदिराला भक्तांकडून एक कोटींचे दान

  सौंदत्ती : दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि जागरूक धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा मंदिराच्या हुंडीची मोजणी गुरुवारी पूर्ण झाली. यावेळी १.०४ कोटी रुपये जमा झाले आहेत. याबद्दल माहिती देताना सौंदत्ती यल्लम्मा मंदिर प्राधिकरणाचे सचिव अशोक दुडगुंटी म्हणाले की, जमा झालेल्या संपत्तीमध्ये एकूण एक कोटी चार लाख रुपये यांचे …

Read More »

उस्ते गोवा येथील वारकरी दिंडीचे सुळगा (हिं.) येथे स्वागत

  सुळगा (हिं.) : “टाळ वाजे… मृदंग वाजे… वाजे हरीची वीणा”… “माऊली – तुकोबा” निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा”… आषाढी एकादशीच्या निमित्ताने ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. त्याचप्रमाणे देशाच्या विविध राज्यातील कानाकोपऱ्यातून वारकरी दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रतिवर्षीप्रमाणे पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या …

Read More »