Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

सामाजिक कार्यकर्ते श्री. नेताजी जाधव यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात रविवारी बैठक

  बेळगाव : बेळगांवच्या राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात कार्य करणारे माजी नगरसेवक श्री. नेताजी नारायणराव जाधव हे १३ ऑगस्ट २०२५ रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत. या निमित्ताने त्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले असून याबाबत रविवार दि. २२ जून २०२५ रोजी, सायंकाळी ४.३० वा. मराठा मंदिर, …

Read More »

बेळगावच्या भाविकाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू…

  बेळगाव : आषाढी वारी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असताना एक अंत्यत दुर्दैवी घटना घडली. बेळगाव मधील शुभम पावले (वय 27) या भाविकाचा चंद्रभागा नदीत मृत्यू झाल्याचे समजते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेळगावमधील काही मित्र पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला गेले असता आज सकाळी सुमारे सातच्या सुमारास सर्व मित्र चंद्रभागा …

Read More »

लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, भरधाव ट्रकची कारला धडक; ९ जणांचा जागीच मृत्यू

  पुरुलिया : पश्चिम बंगालच्या पुरूलिया-जमशेदपूर राष्ट्रीय महामार्ग- १८ वर आज पहाटे भीषण रस्ते अपघातात झाला असून यामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्वजण लग्न समारंभ आटपून घरी परत जात होते. अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुरुलिया-जमशेदपूर टाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १८ वर शुक्रवारी पहाटे हा …

Read More »