Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कित्तूरजवळ ट्रकची खाजगी बसला पाठीमागून धडक; ट्रक पलटी

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी क्रॉसजवळ आज सकाळी भरधाव धावणाऱ्या एका खाजगी बसला ट्रकने मागून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की अक्षरशः ट्रक उलटला. या घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी क्रॉसजवळ एस एस ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस आणि ट्रकमध्ये …

Read More »

अपात्र ठरलेले आमदार जनार्दन रेड्डी यांना पुन्हा सदस्यत्व पद बहाल

  उच्च न्यायालयाच्या निकालाचा परिणाम बंगळूर : कर्नाटक विधानसभेने तेलंगणा उच्च न्यायालयाच्या अलिकडच्या आदेशानंतर भाजप नेते आणि खाणकाम व्यावसायिक जनार्दन रेड्डी यांचे गंगावती येथील आमदार म्हणून सदस्यत्व पुन्हा बहाल केले. तेलंगणा उच्च न्यायालयाने रेड्डी यांची शिक्षा आणि तुरुंगवासाची शिक्षा स्थगित करून त्यांना जामीन मंजूर केला होता. कर्नाटक विधानसभेचे सचिव एम. …

Read More »

अल्पसंख्याकांसाठी विविध गृहनिर्माण योजनांमध्ये १५ टक्के आरक्षण; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय

  बंगळूर : राज्य सरकारने कंत्राटातील आरक्षणानंतर आणखी एका योजनेत अल्पसंख्याकांसाठी आरक्षण वाढवले ​​आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध गृहनिर्माण योजनांमध्ये अल्पसंख्याकांसाठीचे आरक्षण १० टक्यावरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली आज विधानसभेत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अल्पसंख्याकांसाठी आरक्षण वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात …

Read More »