Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बंगळुरुतील चेंगराचेंगरीत गमावलेल्या मुलाच्या कबरीवर वडिलांचा आक्रोश

  बंगळुरू : बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटवर झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाला आणि ४७ जण जखमी झाले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी लोक जमले होते. एका वडिलांचा आपल्या मुलाच्या कबरीला मिठी मारताना रडण्याचा व्हिडिओ सर्वांच्या जखमा उघड करतो. व्हिडिओमध्ये, चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या २१ वर्षीय …

Read More »

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावरच झाडल्या गोळ्या, प्रचारादरम्यान घडला प्रकार

  कोलंबियात २०२६ मध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. विरोधी कंझर्व्हेटिव्ह डेमोक्रॅटिक सेंटर पक्षाचे नेते आणि राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मिगुएल उरिबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना दिवसाढवळ्या बोगोटा शहरातील निवडणूक सभेदरम्यान घडली. उरिबे रॅलीदरम्यान, जनतेला संबोधित करत होते. यावेळी अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या मागून गोळ्या …

Read More »

साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

  पुणे : ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार आहे. ते आयोजित करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाऊंडेशनला मिळणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष …

Read More »