Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

मौजे वड्डेबैल येथे वृक्षारोपण कार्यक्रम

  खानापूर : तालुका खानापूर वड्डेबैल ग्रामस्थ व श्री महालक्ष्मी सेवा अभिवृद्धी संघ यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण आयोजित करण्यात आला होता. सदर गावामध्ये महालक्ष्मीचे मंदिर आकार घेत असून परिसरामध्ये स्वच्छता व वृक्षवेलीचे महत्व जाणून घेऊन कार्यकर्त्यांनी प्रत्येकी एक वृक्ष प्रमाणे लागवड केली व जोपासना करण्याची प्रतिज्ञा …

Read More »

यशाचा राजमार्ग मेहनतीतून जातो : सचिन शिंदे यांचे प्रतिपादन

  मराठी अध्यापक संघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा चंदगड : “आयुष्यात यश मिळवण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग न पत्करता प्रामाणिकपणे कष्ट घेणं गरजेचं आहे. कारण प्रामाणिक प्रयत्नांनी मिळालेलं यशच खऱ्या अर्थाने टिकतं आणि जीवनाला दिशा देतं,” असे स्पष्ट मत कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. सचिन शिंदे यांनी व्यक्त केले. …

Read More »

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करा : राहुल गांधी यांची मागणी

  नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज एका लेखात, गेल्या वर्षी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने याला उत्तर देत राहुल गांधी यांचे आरोप हास्यास्पद असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. आता राहुल गांधी यांनी यावर निवडणूक आयोगाला प्रत्युत्तर दिले आहे. …

Read More »