Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बानुताई रामचंद्र जोशी यांचे मरणोत्तर देहदान; जायंट्स आय फौंडेशनचा पुढाकार

  बेळगाव : मूळच्या केळकर बाग येथील व सध्या आदर्शनगर येथील रहिवासी बानुताई रामचंद्र जोशी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी वार्धक्याने दुःखद निधन झाले. निधनाची बातमी समजताच त्यांचे भाचे उमेश जोशी यांना जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष मदन बामणे यांनी देहदानाबद्दल माहिती दिली त्यानुसार त्यांनी होकार देताच जवाहरलाल नेहरू …

Read More »

कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेकडून बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना बरखास्त

  बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना बेंगलोर यांनी, आज बुधवारी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आणि स्पर्धेवर बहिष्कार घातलेल्या २० क्लबच्या सदस्यांची बैठक बोलावली होती. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या सभागृहात झालेल्या तातडीच्या बैठकीत अध्यक्षांनी मानद अध्यक्ष आ. हरीश एन. ए. उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभीच अध्यक्ष हरीश एन. ए. बेळगाव आलेल्या …

Read More »

देशातील सर्वात मोठा दरोडा; 59 किलो सोन्याचे दागिने आणि 5.2 लाख रुपयांची रोख रक्कम लुटली!

  विजयपुरा : कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कॅनरा बँकेच्या शाखेत अत्यंत नियोजनबद्ध दरोडा टाकण्यात आला आहे. यामध्ये अज्ञात दरोडेखोरांनी सुमारे 59 किलो सोन्याचे दागिने आणि 5.2 लाख रुपयांची रोख रक्कम लुटली आहे. ही घटना 25 मे रोजी मनागुली टाउन येथील सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शाखेत घडल्याचे समोर …

Read More »