Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

आशा पत्रावळी “नारीशक्ती -२०२५” पुरस्काराने सन्मानित

  बेळगाव : राजेश चौगुले फाउंडेशन, अंकलखोप या सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे बेळगावच्या आशा पत्रावळी यांना नारीशक्ती – २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्त्रीच्या जिद्द, संघर्ष, प्रेम, त्याग व निस्वार्थ सेवेचा, तेजस्वी वाटचालीचा गौरव करणारा हा सोहळा, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी अंकलखोप येथे आयोजित करण्यात आला …

Read More »

डिजिटल मीडियावरील सर्वच माध्यमांना मिळणार शासनाच्या जाहिराती

  मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषदेच्या पाठपुराव्याला अखेर यश; मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्याकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत मुंबई – डिजिटल मीडियावर काम करणाऱ्या सर्वच डिजिटल पत्रकारांना शासन दरबारी हक्काच्या जाहिराती मिळाव्यात यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, राज्य अध्यक्ष …

Read More »

वैश्यवाणी समाजातील गुणवंतांचा गौरव

  बेळगाव : नार्वेकर वैश्य समाज शिक्षण फंड संस्थेतर्फे वैश्यवाणी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम समादेवी मंगल कार्यालय येथे नुकताच पार पडला. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष रोहन जुवळी, सचिव विक्रांत कुदळे, विश्वस्त मोतीचंद दोरकाडी, महिला मंडळ अध्यक्षा अंजली किनारी, समादेवी संस्थानचे उपाध्यक्ष सुयश पानारी, सचिव अमित कुडतूरकर, …

Read More »