Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीत बंगला फोडून २२ तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी

  बंद घराला केले लक्ष: चांदीच्या दागिन्यासह २५ हजार लंपास निपाणी (वार्ता) : शहराबाहेरील अष्टविनायक नगरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लूट केली. बंद घराला लक्ष करून चोरट्यांनी चांदीच्या दागिन्यासह रोख २५ हजार रुपये कंपास केले आहेत. या घटनेमुळे उपनारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजू …

Read More »

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगावचा १००% निकाल, कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

  बेळगाव : येथील मराठा मंडळ संस्थेच्या फार्मासी कॉलेजमध्ये अंतिम वर्षातल्या B.Pharmacy या अभ्यासक्रमात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहिर झाला असून.. विद्यार्थ्यांनी यावर्षीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून कॉलेजचा १००% निकाल लागला आहे. कु. रोहिणी प्रभाकर पाटील हिने ८६.५४ % गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. सिमरन सुंठणकर हिने ८५.८१% …

Read More »

6 वेगवेगळ्या गुन्हेगारी प्रकरणात 10 आरोपींना अटक

  बेळगाव : बेळगाव शहरातील मार्केट पोलीससह शहापूर व एपीएमसी पोलिसांनी काल मंगळवारी छापे टाकून सहा विविध गुन्ह्यांमध्ये दहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून एक ड्रॅगन चाकू आणि ओसी मटक्याच्या चिठ्ठ्या तसेच 11,400 रुपये रोख रक्कम जप्त केल्या आहेत. पोलीसांनी काल मंगळवारी केलेल्या कारवाईत मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत मोडका बाजार …

Read More »