Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

आर.पी.डी. चौक दुसरा क्रॉस येथे पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी रस्त्यावर!

    बेळगाव : खानापूर रोड, आर.पी.डी. चौक दुसरा क्रॉस येथे मागील काही वर्षापासून पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी रस्त्यावर तुंबत आहे. रस्त्याला दोन्ही बाजूला गटार नसल्याने भाग्यनगर वरून आलेले सर्व पाणी याठिकाणी तुंबते, थोडा जरी पाऊस झाला तरी ही समस्या निर्माण होते. याची वेळोवेळी तक्रार केल्यानंतर मागील महिन्यापूर्वी …

Read More »

घराची भिंत कोसळून तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू

  बेळगाव : गोकाक शहरातील महालिंगेश्वर कॉलनीत आज सकाळी मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून एका तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. मृत मुलीचे नाव कीर्ती नागेश पुजारी (वय ३) असे आहे. या घटनेत चार वर्षाची मुलगी जखमी झाली. मोठी बहीण खोलीत झोपली असताना भिंत कोसळली. त्यामुळे एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. …

Read More »

भाजपच्या १८ आमदाराचे निलंबन अखेर मागे

  बैठकीनंतर विधानसभाध्यक्षांनी घेतला निर्णय बंगळूर : भाजपच्या १८ आमदारांच्या निलंबनाचा आदेश मागे घेण्यात येणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांनी रविवारी सांगितले. भाजपच्या १८ आमदारांच्या निलंबनाबाबत आज सभापती यू. टी. खादर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मध्यस्थी बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. २१ मार्च रोजी सहकार मंत्री के. एन. …

Read More »