Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

भ्रष्टाचाराची पीएचडी काँग्रेस सरकारचा नवा कोर्स; भाजपचा गंभीर आरोप!

  बेळगाव : दूध ते दारूपर्यंत दरवाढ करणे हेच काँग्रेस सरकारचे एकमेव यश आहे. भाजप याविरोधात गाव पातळीपासून दिल्लीपर्यंत सातत्याने आंदोलन करत असून, येत्या काळात जनता काँग्रेस सरकारला योग्य धडा शिकवेल, असे अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी म्हणाले. आज बेळगाव येथे भाजपने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी काँग्रेस सरकारच्या अपयशाचे …

Read More »

पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले स्वच्छ करा : महापौर पवार यांचे महानगरपालिका अधिकाऱ्यांना आदेश

  बेळगाव : शहरातील गटारी आणि नाला स्वच्छतेसाठी सुरू केलेले काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावे, अशा सूचना महापालिका अधिकाऱ्यांना महापौर मंगेश पवार यांनी दिल्या. महापौर मंगेश पवार बुधवारी महापालिका सभागृहात पावसाळी समस्येवर उपाय म्हणून बोलावलेल्या आपत्कालीन बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले की, पावसाळा सुरू होण्यापूर्वी महानगरपालिकेच्या सदस्यांना विश्वासात …

Read More »

संतीबस्तवाड येथील धर्मग्रंथ जाळपोळ प्रकरणी बेळगावात हिंदू संघटनांचा जनआक्रोश मोर्चा

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड येथील धर्मग्रंथ जाळपोळ प्रकरणाच्या चौकशीच्या नावाखाली निरपराध हिंदू तरुणांना अटक करून त्यांचा छळ केला जात असल्याचा आरोप करत आज बेळगाव येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड येथे धर्मग्रंथ जाळण्याच्या घटनेची योग्य चौकशी करण्याऐवजी निष्पाप हिंदू तरुणांना अटक करून त्यांचा छळ करण्याच्या …

Read More »