Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

दोन आंतरराज्य चोरट्यांना पोलिसांनी केले गजाआड; 11.83 लाखांचे दागिने जप्त

  बेळगाव : गेल्या जानेवारी महिन्यात सरस्वतीनगर, गणेशपुर येथे झालेल्या घरफोडीचा छडा लावताना दोन आंतरराज्य चोरट्यांना कॅम्प पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडील 11 लाख 83 हजार 700 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांची नावे वखारअहमद अन्वर शेख आणि शुभम भगवानसिंग मुभाला (दोघे रा. मध्य प्रदेश) …

Read More »

भारतीय कृषिक समाज पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा

  बेळगाव : कर्नाटक राज्य भारतीय कृषिक समाजाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा शुक्रवारी पार पडला. यावेळी समाजाच्या राज्याध्यक्षांनी संघटनेच्या विस्तारासंबंधी माहिती दिली. बेळगावमध्ये शुक्रवारी कर्नाटक राज्य भारतीय कृषिक समाजाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत समाजाचे राज्याध्यक्ष सिद्दगौड मोदगी यांनी सांगितले की, समाजाने कर्नाटकातील …

Read More »

ननदी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य ढोल वादन स्पर्धेचे उद्घाटन

  ननदी (प्रतिनिधी) : चिकोडी तालुक्यातील ननदी येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत व कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील भाविकांचे श्रद्धास्थान श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेत आज शुक्रवार दिनांक 18 रोजी रात्री आठ वाजता भव्य ढोल वादन स्पर्धेचे उद्घाटन श्रीमंत सरकार अजितसिंह निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यात्रेचा मुख्य दिवस दिनांक 19 एप्रिल रोजी …

Read More »