Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

जगदविख्यात ऑक्सफर्ड विद्यापीठाने व्याख्यान देण्यासाठी आणि संशोधन सादर करण्यासाठी निमंत्रित

  बेळगाव : बेळगावचे सुपुत्र आणि ऑस्ट्रेलिया येथील सिडनी विद्यापीठात न्युरोसायंटिस्ट म्हणून कार्यरत असणारे डॉ. गौतम वाली यांना जगदविख्यात ऑक्सफर्ड विद्यापीठाने व्याख्यान देण्यासाठी आणि संशोधन सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. अनेक मान्यवर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञाच्या उपस्थितीत डॉ. गौतम यांनी व्याख्यान देऊन आपले संशोधन सादर केले. डॉ. गौतम हे सिडनी …

Read More »

बेळगाव शहर परिसरात 24 तासांत 9 चोरी व घरफोडीच्या घटना

  बेळगाव : बेळगाव शहर व परिसरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून अवघ्या 24 तासांत तब्बल 9 चोऱ्यांची नोंद झाली आहे. त्यामध्ये मोठ्या रकमेचे दागिने व यासह दुचाकी, रोख रक्कम, वाहने चोरीला गेल्याच्या तक्रारींचा समावेश आहे. बेळगाव शहरातील शाहूनगर, टिळकवाडी, गणेशपूर, होन्निहाळ आदी परिसरात चोरट्यांनी घरफोडी यासह विविध ठिकाणी दुचाकी …

Read More »

मजगावमध्ये मेंढपाळांवर प्राणघातक हल्ला

  बेळगाव : बेळगावातील मजगाव परिसरात पार्टीसाठी मेंढ्या देण्यास नकार दिल्याने तिघा मेंढपाळांवर सात जणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पार्टीसाठी मेंढ्या देण्यास नकार दिल्याने तिघा मेंढपाळांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना बेळगावातील मजगाव येथे घडली आहे. काल बेळगावातील मजगावच्या बाहेरील एका शेतात मेंढ्या चारत असलेल्या तिघा मेंढपाळांकडे …

Read More »