Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कलमेश्वर गल्ली, विराट गल्ली परिसरातील विद्युत खांब व तारांची दुरुस्ती

  बेळगाव : येळ्ळूर येथील कलमेश्वर गल्ली, कलमेश्वर मंदिर परिसर तसेच विराट गल्ली परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या रस्त्याशेजारील विद्युत खांब खराब झाले होते. तसेच त्यावरील विद्युत तारा देखील जीर्ण झाल्या होत्या. मागील 40 वर्षापासून या तारा बदलल्या गेल्या नव्हत्या. लोंबकळणाऱ्या तारा घरांवर आल्यामुळे धोका निर्माण झाला होता. ही बाब वॉर्ड …

Read More »

हंचिनाळ येथे सार्थक नलवडे याचा सत्कार

हंचिनाळ : हंचिनाळ (ता. निपाणी) येथील सार्थक उत्तम नलवडे याची सर्वात कमी वयात इंडियन अग्नीवीरमध्ये निवड झाल्याबद्दल त्याचा आडी हंचिनाळ ग्रामपंचायतच्या वतीने पंचायतीच्या पीडीओ सौ. पद्मजा जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. हंचिनाळ गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्याच प्रयत्नात अवघ्या वयाच्या साडे सतराव्या वर्षी ना कोणते प्रशिक्षण, …

Read More »

कल्लेहोळ येथील जमीन बळकावण्याचा प्रयत्न; शेतकरी आक्रमक

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ गावाजवळील सर्व्हे क्र. 123 व 124 मधील जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला जात असून हा प्रकार त्वरित थांबवावा. तसेच या संदर्भात कोरे आणि मुनवळ्ळी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी कल्लेहोळ येथील संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कल्लेहोळ येथील बहुसंख्य अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आज मंगळवारी …

Read More »